{
  "village_code": "272000060252360000",
  "village_name": "हिसवळ बु.।।",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3095,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:01:53Z",
  "surveys": [
    "14",
    "366"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तहसील कार्यालय नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि. /एस.आर 194/2026 नांदगाव\nआदेश दिनांक : 08/09/2026\nआदेश :-\nअर्जदार अनिल विष्णु जगताप व इतर रा. ठाणे ता.ठाणे जि.ठाणे येथील जमिनीचे विभाजन परवानगी मिळणेकामी मौजे हिसवळ बु. ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 366 ह्या जमिनीचे विभाजनाबाबत अर्ज केला आहे.\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व त्याखालील धारण जमिनीचे विभाजन नियम 1967 नुसार खालील प्रमाणे विभाजन केले असे.\n1) ग.नं. 366, क्षेत्र 1 हे. 43 आर, पो.ख. 0 हे 03 आर, एकूण क्षेत्र 1 हे 46 आर , आकार 0 रु 88 पैसे, दिशा संपूर्ण विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- शरद मुरलीधर जगताप, विनोद सुधाकर जगताप\n2) ग.नं. 14, क्षेत्र 0 हे. 23 आर, पो.ख. 0 हे 00 आर, आकार 0 रु 59 पैसे, दिशा संपूर्ण विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- अनिल विष्णु जगताप , प्रशांत सुरेश जगताप, शरद मुरलीधर जगताप, विनोद सुधाकर जगताप\nपाणी हक्क :-\nवर कलम 1अ मध्ये वर्णन केलेली गट नं. 366 मधील वाटपक्षेत्रात एक विहीर असून सदरहू संपुर्ण विहीर ही वाटपधारक अ.न.11 व 15 नामे अनुक्रमे शरद मुरलीधर जगताप व विनोद सुधाकर जगताप यांचे वाटपास दिली आहे. वर कलम 1ब मध्ये वर्णन केलेली गट नं. 14 मधील वाटपक्षेत्रात एक विहीर असून सदरहू संपुर्ण विहीर ही वाटपधारक अ.नं.1, 3, 11 व 15 नामे अनुक्रमे अनिल विष्णु जगताप, प्रशांत सुरेश जगताप, शरद मुरलीधर जगताप व विनोद सुधाकर जगताप यांचे वाटपास दिली आहे.\nवहिवाट हक्क :-\nवर कलम 1 अ व 1 ब मध्ये वर्णन केलेल्या दोन्ही वाटप मिळकतींस पुर्वापार वहिवाट वापर रस्ता असून सदरहू पुर्वापार वहिवाट वापर रस्ता हा दोन्ही वाटप मिळकतींस वापर करणेकामी आहे व राहील.\nहक्कसोडबाबत :-\nवर कलम 1अ मध्ये व 1ब मध्ये वर्णन केलेल्या विहीरीसतच्या दोन्ही मिळकतींच्या ज्या त्या वाटपधारकांच्या लाभात इतर कुटूंबीय सहमालकांनी आपआपला हिस्सा ज्या त्या वाटपधारकांच्या लाभात सोडून दिलेला आहे.\nमयताबाबत व वारसाबाबत :-\nवर कलम 1 अ मध्ये वर्णन केलेल्या गट नं. 366 अन्वये असलेल्या व कलम 1 ब मध्ये वर्णन केलेल्या गट नं.14 अन्वये असलेल्या दोन्ही मिळकतींच्या भोगवटदार सदरी दाखल असलेले मयत नामे कै. लता हिरामण पाटील, कै. शांताबाई बाळकृष्ण त्रिभुवन तसेच कै. लक्ष्मीबाई उत्तम धिवर या तिघेही मयत असून त्यांचे वारसांनी सदर वाटपांस हजर राहून प्रतिज्ञापत्र व जबाब दिलेला असल्याने दोन्ही मिळकतींच्या अधिकार अभिलेखांतील मयतांचे नांवे अनुक्रमे कै. लता हिरामण पाटील, कै. शांताबाई बाळकृष्ण त्रिभुवन व कै. लक्ष्मीबाई उत्तम धिवर यांची नांवे अधिकार अभिलेखांतून कमी करून वाटपांस अंमल देण्यात यावा.\nअटी व शर्ती –\n१)सदर जमिनीचे 7/12 वरील इतर हक्कातील शेरे/बोजे कायम ठेवावे\n2) सदर जमिनीचे नवीन पोट हिस्से करून स्वतंत्र 7/12 वेगळा करू नये.\n3)जमिनीची शर्त कायम राहील.\n4)सदर जमिनीचे मालकी हक्काबाबत/बोजाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांनी राहील.\n5) वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमिन धारकाने प्रतिवर्षी भरावा.\n6) विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने / नियंत्रण विभाजनाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधीत जमिन धारण करणाऱ्यावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकावर राहिल.\n7) वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेउन विभाजन केलेस पोट हिस्सा मोजणी फी भरणे धारकांवर बंधनकारक राहिल.\n8) सिलींग कायदयास बाधा येणार नाही, या अटीवरच विभाजनास परवानगी देणेत आलेली आहे.\n9) खाते फोडीमुळे खातेदार भुमीहीन झालेस अगर अत्यल्प भुधारक झाल्यास शासनाच्या सवलतीं चा फायदा घेता येणार नाही.\n10) अर्जात नमूद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेत आलेले असून, ते बरोबर असल्याबाबत रु. १००/- च्या स्टॅपवर वाटपपत्र तयार करणे अर्जदारावर बंधनकारक राहिल.\n11) सदर विभाजनाबाबत / बोजाबाबत अथवा जमिनीच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात वाद उपस्थित झाल्यास, अथवा भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल तसेच मे. न्यायालयाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील.\n12) वरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राहय राहणार नाही.\nवरील प्रमाणे वाटप केली असून मा.तहसीलदार सो. यांनी दिलेला आदेश तहसील कार्यालय नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि. /एस.आर 194/2026 नांदगाव दिनांक 08/09/2026 आदेशा वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "विनोद पंडीतराव दौड"
}
