{
  "village_code": "272000060252360000",
  "village_name": "हिसवळ बु.।।",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3098,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:01:53Z",
  "surveys": [
    "331"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nतुषार बाळासाहेब कदम ,निकिता कमलाकर गायकवाड ,प्रमिला नथुराम कदम ,सचिन नथुराम कदम ,सिमा भिमदास मढवई - - -रा. हिसवळ बु.।।(खाता क्रमांक6573) यांचे गट/सर्व्हे क्रमांक331, लागवडीयोग्य क्षेत्र 7.5900 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व व पश्चिम मधील दक्षिण बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 331 च्या दक्षिणेकडील बांधाने पुर्व पश्चिम असा जाणेयेणेसाठी गाडी रस्त्याचा वापरहक्क लिहून घेणार शिल्पा भगवंत सानप यांना राहील हक्का सह\nलिहुन घेणार :\nशिल्पा भगवंत सानप , (खाता क्रमांक :-6597)गट/सर्व्हे क्रमांक 331 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4612 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 468000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार यांचे पती नामे भगवंत दगडू सानप यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे सत्यगाव ता.येवला जि.नाशिक येथील ग.नं. 226/2 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.",
  "talathi": "विनोद पंडीतराव दौड"
}
