{
  "village_code": "272000060252410000",
  "village_name": "हिंगणवाडी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 992,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:00:58Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nकोकीळा लाला भिल्ल ,धोंडीबाई छावा भिल्ल - - -रा. हिंगणवाडी(खाता क्रमांक31) यांचे गट/सर्व्हे क्रमांक14, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2300 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण पूर्व कोपऱ्यातील क्षेत्र 0 हे 20 आर क्षेत्र वगळता उर्वरित पश्चिम व उत्तर बाजूकडील दक्षिण -उत्तर लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशिवाजी शामराव डोळे , (खाता क्रमांक :-562)गट/सर्व्हे क्रमांक 14 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1381 दिनांक 29/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2080150 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार यांचे वडील नामे शामराव नवसू डोळे यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे पूर्नवसाहत पांझण ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 1/300 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.\nकमी जास्त पत्रक दु.र.नं. 40 दिनांक 06/07/1984 अन्वये नाग्या साग्या कॅनल पो.ख. 0.76 आर क्षेत्र नोंद नं. 988 दिनांक 01/10/2026 अन्वये लिहून देणार कोकिळा लाला भिल्ल व धोंडीबाई छावा भिल्ल यांचे पोट खराबा क्षेत्र कमी झाले असे.",
  "talathi": "धीरज सुभाष विखे"
}
