{
  "village_code": "272000060252440000",
  "village_name": "मल्हारवाडी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1103,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:51:40Z",
  "surveys": [
    "37/2/2",
    "37/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा नांदगाव,ता. नांदगाव जि.नाशिक\nलिहुन देणार : शिवाजी विठोबा आयनोर\nरा. मल्हारवाडी यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 285000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 37/2/2, 37/2/3, वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी विठोबा आयनोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 285000/- चा बोजा दाखल केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन रमेश मोरे"
}
