{
  "village_code": "272000060252450000",
  "village_name": "गंगाधरी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2185,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:23:57Z",
  "surveys": [
    "3/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तहसीलदार सो. यांनी दिलेला आदेश तहसील कार्यालय नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि. /एस.आर 227/2026 नांदगाव\nआदेश दिनांक : 12/10/2026\nआदेश :-\nअर्जदार सतिश कारभारी गांगुर्डे व इतर रा. गंगाधरी ता.नांदगाव जि.नाशिक येथील जमिनीचे विभाजन परवानगी मिळणेकामी मौजे गंगाधरी ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 3/1/अ ह्या जमिनीचे विभाजनाबाबत अर्ज केला आहे.\nतसेच गट नंबर ३/१/अ ही मिळकत आमची वडिलोपार्जीत मालकीची असुन ही जमीन फक्त माझे सतिष कारभारी गांगुर्डे यांचे नांव ७/१२ असल्याने त्या जमिनीमध्ये माझा सख्खा रमेश कारभारी गांगुर्डे हा ही मालक असून पंरतु ७/१२ मध्ये माझे नाव असल्याने त्यामध्ये सामाईक क्षेत्र म्हणून माझा मोठा भाऊ रमेश कारभारी गांगुर्डे यांचे नाव ७/१२ मध्ये सामाईक नाव दाखल व्हावे.\nत्याअर्थी, वरील सर्व बाबीचा विचार करता अर्जदार यांचे अर्जप्रमाणे व जबाबप्रमाणे नमूद जमीनीचे विभाजन करण्यास हरकत नसल्यामुळे तहसिलदार नांदगांव प्रदान केलेल्या अधिराचा वापर करुन खालील प्रमाणे विभाजन करणेस परवानगी देत आहे.\n1) ग.नं. 3/1/अ, क्षेत्र 0 हे. 00 आर, पो.ख. 0 हे 0920 आर, आकार 0 रु 32 पैसे, दिशा संपूर्ण विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव :- सतिश कारभारी गांगुर्डे, रमेश कारभारी गांगुर्डे\nअटी व शर्ती –\n१)सदर जमिनीचे 7/12 वरील इतर हक्कातील शेरे/बोजे कायम ठेवावे\n2)जमिनीची शर्त कायम राहील.\n3)सदर जमिनीचे मालकी हक्काबाबत/बोजाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांनी राहील.\n4) वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमिन धारकाने प्रतिवर्षी भरावा.\n5) विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने / नियंत्रण विभाजनाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधीत जमिन धारण करणाऱ्यावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकावर राहिल.\n6) वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेउन विभाजन केलेस पोट हिस्सा मोजणी फी भरणे धारकांवर बंधनकारक राहिल.\n7) सिलींग कायदयास बाधा येणार नाही, या अटीवरच विभाजनास परवानगी देणेत आलेली आहे.\n8) खाते फोडीमुळे खातेदार भुमीहीन झालेस अगर अत्यल्प भुधारक झाल्यास शासनाच्या सवलतीं चा फायदा घेता येणार नाही.\n9) अर्जात नमूद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेत आलेले असून, ते बरोबर असल्याबाबत रु. १००/- च्या स्टॅपवर वाटपपत्र तयार करणे अर्जदारावर बंधनकारक राहिल.\n10) सदर विभाजनाबाबत / बोजाबाबत अथवा जमिनीच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात वाद उपस्थित झाल्यास, अथवा भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल तसेच मे. न्यायालयाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील.\n11) वरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राहय राहणार नाही.\nवरील प्रमाणे वाटप केली असून मा.तहसीलदार सो. यांनी दिलेला आदेश तहसील कार्यालय नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि. /एस.आर 227/2026 नांदगाव दिनांक 12/10/2026 आदेशा वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "तुषार सुदाम बोडके"
}
