{
  "village_code": "272000060252470000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1574,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:32:46Z",
  "surveys": [
    "8/ब/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nलिहुन देणार:- निलेश उमाकांत घोंगाणे (खाता क्रमांक :- 387)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 8/ब/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं.८/ब/३ मधील विहीर पाणी भांडयातील ०.२० पैसे हिस्सा सुषमा सचिन घोडके यांना कायमस्वरूपी दिला आहे तसेच गट नं.८/ब/१ व गट नं.८/ब/२ च्या क्षेत्रामधून पुर्व बांधास लागुन उत्तर दक्षिण असा लांब व १० फुट रूंद वहिवाट रस्ता असून सदर रस्त्याचा वापर हक्क सुषमा सचिन घोडके यांना कायमस्वरूपी दिला आहे हक्का सह\nलिहुन घेणार:- सुषमा सचिन घोडके (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क नांदगाव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4519 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 477000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शुभम बाळासाहेब भटकर"
}
