{
  "village_code": "272000060252490000",
  "village_name": "आझादनगर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 829,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:18:43Z",
  "surveys": [
    "86/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव, ता.नांदगाव जि.नाशिक\nलिहून देणार : भरतरीनाथ एकनाथ साळुंखे\nरा. आझादनगर यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन रमेश मोरे"
}
