{
  "village_code": "272000060252500000",
  "village_name": "मांडवड",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:52:28Z",
  "surveys": [
    "367/5/1",
    "367/5/2",
    "367/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : कसबे मांडवड वि.का.सेवा सह सोसा मर्या कसबे मांडवड ता.नांदगाव जि.नाशिक\nलिहुन घेणार : हिराबाई यादव थेटे\nयांनी सर्व्हे क्रमांक 367/अ, 367/5/1, 367/5/2 वर फेरफार क्रमांक 5276 ने घेतलेला बोजा मांडवड सो.डी.र.रु.200000/- दि.24/9/2020\nसर्व्हे क्रमांक 367/अ वर फेरफार क्रमांक 2678 ने घेतलेला बोजा मांडवड सो डी र रु 100000/- 26/6/09 मांडवड सो डी र रु 100000/- 4/5/16, 150000/-दि.24/09/2020, 100000/-दि.20/10/04, 100000/-दि.03/05/06, 25000/-दि.07/07/19 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित विलसन साने"
}
