{
  "village_code": "272000060252500000",
  "village_name": "मांडवड",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:43:06Z",
  "surveys": [
    "737",
    "858/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव, ता.नांदगाव जिल्हा नाशिक\nलिहुन देणार : शरद अर्जुन हांडे रा. मांडवड यांनी गट क्रमांक 737 व 858/2 मधील त्यांचे क्षेत्रावर दिनांक 02/11/2026 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव कडुन रक्कम रुपये 233000/- कर्ज घेतले असुन सदर कर्जाचा बोजा गट नंबर 737, 858/2 क्षेत्र 2.01 हे.आर वर दाखल करणेबाबत श्री शरद अर्जुन हांडे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 233000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँकेच्या प्रतिज्ञावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अमित विलसन साने"
}
