{
  "village_code": "272000060252510000",
  "village_name": "शास्त्रीनगर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 840,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:58:43Z",
  "surveys": [
    "16/2/अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nअपाक शेरा कमी करणे : नागेश विष्णू दैनेयांनी असा अर्ज दिला की बाजूस दाखल गट नंबर/सर्व्हे नंबर 16/2/अ/3 वर या पूर्वी दाखल असलेला अपाक शेरा दाखल मंजूर फेरफार क्र. 348 दिनांक 27/06/2011 प्रमाणे 7/12 सदरी दाखल असलेला नागेश विष्णू दैने आपक आई अलकाबाई विष्णु दैने असा शेरा असून शेरा कमी करणे बाबत अर्ज व वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व 100 रु च्या बॉंडवर प्रतिज्ञा पत्र व या पूर्वी मंजूर फेरफार क्र. 348 नागेश विष्णू दैने यांचा लेखी अर्ज दिलेवरोन केली असे.",
  "talathi": "बापु वामनराव पवार"
}
