{
  "village_code": "272000060252510000",
  "village_name": "शास्त्रीनगर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 844,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:03:37Z",
  "surveys": [
    "71/2",
    "71/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026लिहून देणार : एच. डि. एफ. सी बॅक लि.शाखा येवला\nलिहून घेणार : यशवंत कारभारी बिन्नर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 71/2 तपशिल : एच. डि. एफ. सी बॅक लि.नाशिक र.रु.351369/-04/11/08 - 261\nसर्व्हे क्रमांक : 71/2 तपशिल : एच. डि. एफ. सी बॅक लि.नाशिक र.रु. 200000/-24/05/12 पीककर्ज - 401\nसर्व्हे क्रमांक : 71/2 तपशिल : एच. डि. एफ. सी बॅक लि.शाखा येवला ग.ख. र.रु. 452000/-21/10/13 - 80052\nलिहून देणार : एच. डि. एफ. सी बॅक लि.शाखा येवला\nलिहून घेणार : यशवंत कारभारी बिन्नर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 71/3 तपशिल : एच डी एफ सि बैंक शाखा येवला गहनखत र.रु.452000/-22/10/13 - 40046\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील रिक्न्व्हेंस दस्त क्र 3913 दिनांक 04/09/2026 रोजी केल्याने बोजा कमी केला असे. नोंद यशवंत कारभारी बिन्नर यांचा लेखी अर्ज व सूची क्र. 2 अलेवरून केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बापु वामनराव पवार"
}
