{
  "village_code": "272000060252520000",
  "village_name": "बेजगांव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1386,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:43:16Z",
  "surveys": [
    "165"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026\nलिहुन घेणार : बेजगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, बेजगाव\nलिहुन देणार : मनिषा किशोर लहाने रा. बेजगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 165 क्षेत्र 0.80 हे आर वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन सिताराम ढगे"
}
