{
  "village_code": "272000060252530000",
  "village_name": "मोहेगांव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2022,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:54:46Z",
  "surveys": [
    "151/4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा नांदगाव, ता नांदगाव जि नाशिक\nलिहुन देणार : कारभारी गणपत घिगे   रा. मोहेगांव यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151/4/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कारभारी गणपत घिगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत, दुय्यम निबंधक कार्यालय नांदगाव यांचेकडील जादा पुस्तक क्र 1 पान क्र 184 ते 198 पानावर 583 नंबरी फाईल केला. खंड क्र 29 दिनांक 29/09/2026 व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शाखा नांदगाव, ता नांदगाव जि नाशिक यांचेकडील दिनांक 29/09/2026 रोजीचे बोजा दाखल करणे बाबत पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन सिताराम ढगे"
}
