{
  "village_code": "272000060252540000",
  "village_name": "लक्ष्मीनगर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1208,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:55:28Z",
  "surveys": [
    "189/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nकारभारी कोंडाजी लाड (खाता क्रमांक :-24) गट/सर्व्हे क्रमांक 189/3, लागवडीयोग्य क्षेत्र 3.4000 हे.आर.चौ.मी पैकी पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी आणि पश्चिमदक्षिणेकडील पोटखराब क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ग नं. 189/1 मधील विहिरीत पाणी घेणेचा लिहून देणार यांचा 1/3 हिस्सा म्हणजे 0.33 पैसे हिस्सासह व तसेच ग नं. 189/1, ग नं. 189/2, ग नं. 189/3 यातून विहिरीवर जाणेयेणेसाठी व भालूर नांदगाव रोड पर्यंत असलेला 10 फुट रुंदीचे रस्ता वापर हक्कासह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nबाळू कारभारी लाड (खाता क्रमांक :-699)गट/सर्व्हे क्रमांक 189/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 आणि पोटखराब क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4214 दिनांक 28/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन सिताराम ढगे"
}
