{
  "village_code": "272000060252540000",
  "village_name": "लक्ष्मीनगर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1213,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:55:28Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/ज.वि/एसआर/223/2026\nआदेश दिनांक : 09/10/2026\nआदेश वाटप :- अर्जदार बाळकृष्ण विश्वंभर पवार व इतर रा. लक्ष्मीनगर ता. नांदगाव जि. नाशिक यांनी त्यांचे नावे असलेली मौजे लक्ष्मीनगर ता. नांदगाव, जि. नाशिक येथील ग.नं- 136 या जमिनीचे विभाजनाबाबत मा. तहसीलदार सो. नांदगाव यांचेकडे अर्ज केला असे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 85 व त्याखालील धारण जमिनींचे विभाजन नियम, 1967 नुसार विभाजनास खालीलप्रमाणे परवानगी दिली असे. मा. तहसीलदार सो. नांदगाव यांच्या आदेशानुसार खालील प्रमाणे वाटप केली असे.\n1)ग. नं. 136, क्षेत्र 2 हे 00 आर, पो.ख. 0 हे 00 आर, आकार 1 रु. 04 पैसे, दिशा पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील 2 री वाटणी, विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव:- बाळकृष्ण विश्वंभर पवार\n2)ग. नं. 136, क्षेत्र 2 हे 00 आर, पो.ख. 0 हे 00 आर, आकार 1 रु. 03 पैसे, दिशा पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील 2 री वाटणी, विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव:- शुभम बाळकृष्ण पवार\n3)ग. नं. 136, क्षेत्र 1 हे 31 आर, पो.ख. 0 हे 00 आर, आकार 0 रु. 68 पैसे, दिशा पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील 1 ली वाटणी, विभाजनाअंती दाखल करावयाचे नाव:- अर्चना बाळकृष्ण पवार\nटिप- 1) सदर गटातील विहीर 1 मध्ये बाळकृष्ण विश्वंभर पवार यांचा संपूर्ण हिस्सा राहील.\n2)सदर गटातील विहीर 2 मध्ये शुभम बाळकृष्ण पवार यांचा संपूर्ण हिस्सा राहील.\nअटी व शर्ती-\n१. सदर जमिनीचे ७/१२ वरील इतर हक्कातील शेरे / बोजे कायम ठेवावे.\n२. सदर जमिनीचे नवीन पोट हिस्से करुन स्वतंत्र ७/१२ वेगळा करु नये.\n३. जमिनीची शर्त कायम राहिल.\n४. सदर जमिनीचे मालकी हक्काबाबत/बोजाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल.\n५. वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमिन धारकाने प्रतिवर्षी भरावा.\n६. विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने / नियंत्रण विभाजनाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधीत जमिन धारण करणाऱ्यावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकावर राहिल.\n७. वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेऊन विभाजन केलेस पोट हिस्सा मोजणी फी भरणे धारकांवर बंधनकारक राहिल.\n८. सिलींग कायदयास बाधा येणार नाही, याअटीवरच विभाजनास परवानगी देणेत आलेली आहे.\n९. खाते फोडीमुळे खातेदार भुमीहिन झालेस अगर अत्यल्प भुधारक झाल्यास शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही.\n१०. अर्जात नमूद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेत आलेले असून, ते बरोबर असल्याबाबत रु.१००/- च्या स्टॅपवर वाटणीपत्र तयार करणे अर्जदारावर बंधनकारक राहिल.\n११. सदर विभाजनाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास / बोजाबाबत / मालकी हक्काबाबत न्यायालयात भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल, तसेच न्यायालयीन आदेश सर्व हितसंबंधितांवर बंधनकारक राहतील.\n१२. वरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राह्य राहणार नाही\nवरील प्रमाणे वाटप केली असून मा.तहसीलदार सो. यांनी दिलेला आदेश तहसील कार्यालय, नांदगाव क्र.आरटीएस/ज.वि/एसआर/223/2026 दिनांक 09/10/2026 आदेशा वरोन नोंद केली असे",
  "talathi": "सचिन सिताराम ढगे"
}
