{
  "village_code": "272000060252570000",
  "village_name": "बाणगांव खुर्द",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 973,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:42:22Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा.तहसीलदार सो.नांदगाव यांचे कडील आदेश कर.आरटीएस/कावी/1261/2026\nआदेश दिनांक : 24/08/2026\nनिकालपत्र :-\nश्री. सावजी वामन गोराडे यांनी मौजे बाणगांव खुर्द, ता.नांदगांव, जि. नाशिक येथील गट नं. 8 क्षेत्र 1 हे. 51 आर या मिळकतीचे इतर हक्कात दाखल असलेल्या इसमांचा जमिनीशी कोणताही हितसंबंध नसून त्यांची नांवे पोकळीस्त असल्याने इतर हक्कातून कमी करण्यासाठी दिनांक 03/11/2021 व 02/06/2022 रोजी अर्ज दाखल केला आहे.\nवादि सावजी वामन गोराडे व प्रतिवादी १) चंद्रभागाबाई गणपत तनपुरे २) निवृत्ती गणपत तनपुरे ३) सिंधुबाई अर्जुन गुंजाळ ४) इंदुबाई कारभारी गवळी (मयत) अ) कारभारी भीमा गवळी ब) सुनील कारभारी गवळी क) तुकाराम कारभारी गवळी ड) रवींद्र कारभारी गवळी ५) मंदोदरी शिवाजी वाळके ६) झुंबरबाई रावसाहेब शिंदे मा.तहसीलदार सो.नांदगाव असलेल्या अधिकारानुसार खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.\nआदेश :-\n1. सावजी वामन गोराडे यांचा अर्ज मंजुर करण्यात येत आहे.\n2. सामनेवाले नं.2 निवृत्ती गणपत तनपुरे यांचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे.\n3. मौजे बाणगांव खुर्द, ता. नांदगांव येथील गट नं. 8 चे इतर हक्कातील चंद्रभागाबाई गणपत तनपुरे, झुंबराबाई रावसाहेब शिंदे, निवृत्ती गणपत तनपुरे, मंदोदरी शिवाजी वाळके, सिंधुबाई अर्जुन गुंजाळ, सुनिल कारभारी गवळी, मनिषा रविंद्र गवळी, शुभम रविंद्र गवळी, वैष्णवी रविंद्र गवळी, जयश्री तुकाराम गवळी, मृण्मय तुकाराम गवळी, ऋतुजा तुकाराम गवळी अ.पा.क. आई जयश्री तुकाराम गवळी यांची नांवे रे.मु.नं.22/2011 दि.12/03/2014 या दाव्याचे निर्णयास अधिन राहून मिळकतीचे इतर हक्कातुन कमी करण्यात येत आहे.\nमा.तहसीलदार सो.नांदगाव यांचे कडील आदेश कर.आरटीएस/कावी/1261/2026 दिनांक 24/08/2026 आदेशांवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शरीफगनीशेख"
}
