{
  "village_code": "272000060252580000",
  "village_name": "टाकळी बु.",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2269,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:31:18Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nकारभारी आनंदा लोखंडे रा. टाकळी बु.(खाता क्रमांक843) यांचे गट/सर्व्हे क्रमांक138, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशांताराम विट्ठल पवार , (खाता क्रमांक :-985)गट/सर्व्हे क्रमांक 138 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी\nमौजे टाकळी बु. शिवारातील शेतजमीन याचा गट नंबर 138 यापैकी माझे लिहून देणाराचे मालकीचे क्षेत्र 2 हे. 29 आर पोट खराबा क्षेत्र 0 हे. 19 आर एकूण क्षेत्र 2 हे. 48 आर आकार 0 रु. 79 पैसे यापैकी पश्चिम वाजूकडील क्षेत्र 0 हे. 20 आर आकार 0 रु. 06 पैसेची संपुर्ण बागायत शेतजमीन मिळकत तुम्हांस आजरोजी कायम खरेदीखताने दिली आहे\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4408 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली. जमीन घेणार शेतकरी असून त्यांचे नाव याच गटावर दाखल आहे. सदर नोंद सूची क्र. 2 वरुण दाखल केली असे.",
  "talathi": "शुभम बाळासाहेब भटकर"
}
