{
  "village_code": "272000060252580000",
  "village_name": "टाकळी बु.",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:31:18Z",
  "surveys": [
    "194/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nदिपक मारुती पवार रा. टाकळी बु.(खाता क्रमांक151) यांचे गट/सर्व्हे क्रमांक194/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुनिता बबन पवार , (खाता क्रमांक :-1012)गट/सर्व्हे क्रमांक 194/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी\nमौजे टाकळी बु.या गावचे शिवारातील शेतजमिन मिळकत यांसी गट क्रमांक व उपविभाग 194/1 यांसी क्षेत्र 0 हे.95 आर यांनी आकार 1 रु.82 पैसे यापैकी लिहून देणार यांच्या स्वतंत्र मालकीचे व वहिवाटीचे क्षेत्र 0 हे.75 आर, यांमी आकार 1 रु.44 पैसे यापैकी लिहून घेणार यांना विक्री करावयाचे पूर्व बाजूचे क्षेत्र 0 हे.10 आर, यांमी आकार 0 रु.20 पैसेची संपूर्ण शेतजमीन मिळकत फळबागेम या खरेदीखताचा विषय आहे. यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4318 दिनांक 28/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 96000 घेऊन खरेदी दिली. जमीन घेणार शेतकरी असून त्यांचे नाव मौजे टाकळी बु. येथील गट नं. 194/2 वर दाखल आहे. सदर नोंद सूची क्र. 2 वरुण दाखल केली असे.",
  "talathi": "शुभम बाळासाहेब भटकर"
}
