{
  "village_code": "272000060252590000",
  "village_name": "टाकळी  खुर्द",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:30:48Z",
  "surveys": [
    "94/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nनोंदीचा प्रकार : 65- चूक दुरुस्ती पत्र\nफेरफार दिनाक : 07/10/2026\nमाहिती मिळलेचा दिनाक : 07/10/2026\nलिहून देणार - 1. बाळू हरिभाऊ बाचकर 2. लहानु हरिभाऊ बाचकर 3. सुभाष हरिभाऊ बाचकर सर्व राहणार तांबेवाडी टाकळी बु ता नांदगाव जि नाशिक\nलिहून घेणार - विजू धना बाचकर रा तांबेवाडी ता नांदगाव जि नाशिक\nमौजे टाकळी बु येथील दस्त क्रमांक 590/2022 चे दस्ताऐवजातील मिळकतीचे बाजु व चर्तुःसिमेचे दुरुस्त वर्णनः मिळकतीचे वर्णन :- तुकडी जिल्हा नाशिक, पोट तुकडी तालुका नांदगांव पैकी, मौजे टाकळी खु. या गावाचे शिवारातील शेतजमीन मिळकत यांसी गट नंबर 94/2 यापैकी लिहून देणाराचे मालकीचे व स्वतंत्र आणेवारीचे क्षेत्र 1 हे. 40 आर पोट खराबा क्षेत्र 0 हे. 59 आर यांसी आकार 0 रु. 29 पैसे यापैकी दक्षिण व उत्तर मधील क्षेत्र 0 हे. 20 आर आकार 0 रु. 04 पैसेची संपुर्ण शेतजमीन मिळकत मात्र. पूर्वस :- विठ्ठल हरी तांबे व इतर यांची शेतजमीन मिळकत पश्चिमेस :- तांबेवाडी टाकळी रस्ता दक्षिणेस :-धना तुकाराम गोयकर यांची शेतजमीन मिळकत उत्तरेस :- धना मल्हारी बाचकर यांची शेतजमीन मिळकत येणेप्रमाणे मिळकतीच्या दिशा व चर्तुः सिमा दुरुस्ती केली असुन त्या वरील प्रमाणे यापुढे वाचण्यात यावा व समजण्यात यावा.यांना दुय्यम निबंधक नांदगाव जि नाशिक यांचे कडील 65-चूक दुरुस्ती दस्त क्र 1652 दिनाक 15/04/2026 प्रमाणे नोंद दाखल केली असे. सदर नोंद सूची क्र. 2 वरुण दाखल केली असे.",
  "talathi": "शुभम बाळासाहेब भटकर"
}
