{
  "village_code": "272000060252630000",
  "village_name": "भालुर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3612,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:44:25Z",
  "surveys": [
    "343/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रायव्हेट लिमिटेड शाखा मनमाड\nगहाणखत लिहुन देणार : संजय मुरलीधर निकम रा. भालुर यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3019-2026 दिनांक 07/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 343/3 क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय मुरलीधर निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसंगिता संजय निकम (खाता क्रमांक :- 451) ,\nप्रगती संजय निकम (खाता क्रमांक :- 451) ,",
  "talathi": "बी.एम.घोडके"
}
