{
  "village_code": "272000060252630000",
  "village_name": "भालुर",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3625,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:44:25Z",
  "surveys": [
    "406/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026\nलिहुन देणार:-\nगोरखनाथ नामदेव बरशिले रा. भालुर(खाता क्रमांक1650) यांचे गट/सर्व्हे क्रमांक406/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिणेकडून 2 नंबरचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ग.नं. 406/2 मधील लि.दे.स्वतंत्र मालकीचे विहिरीत भांड्यात पाण्यात पाणी घेणेचा हक्क 0-05 पैसे हिस्सा सोमनाथ यांना राहील. हक्का सह\nलिहुन घेणार :\nसोमनाथ रमेश भोसले , (खाता क्रमांक :-1737)गट/सर्व्हे क्रमांक 406/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3584 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 127000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार यांचे वडील नामे रमेश रुपचंद भोसले यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे धारणगाव ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर येथील ग.नं. 64/1 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.",
  "talathi": "बी.एम.घोडके"
}
