{
  "village_code": "272000060252640000",
  "village_name": "लोहशिंगवे",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1796,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:55:58Z",
  "surveys": [
    "249/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nविमलबाई पोपट पवार रा. लोहशिंगवे(खाता क्रमांक3503) यांचे गट/सर्व्हे क्रमांक249/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ग.नं.249/2/अ मधील विहिरीत व त्यावरील 3 हा.पा.इले मोटारने पाणी नेणेचा लि.देणार असलेला 0-25 पैसे हिश्यापैकी 0-12 पैसे हिस्सा वेणूबाई यांचा. हक्का सह\nलिहुन घेणार :\nवेणुबाई घमन पवार , (खाता क्रमांक :-3640)गट/सर्व्हे क्रमांक 249/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4351 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार यांचे पती नामे घमण गुलाब पवार यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे लोहशिंगवे ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 233/1 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.",
  "talathi": "बी.एम.घोडके"
}
