{
  "village_code": "272000060252640000",
  "village_name": "लोहशिंगवे",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1797,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:55:58Z",
  "surveys": [
    "76/1/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nमीना दत्तु हेंबाडे रा. लोहशिंगवे(खाता क्रमांक3636) यांचे गट/सर्व्हे क्रमांक76/1/3, संमती देणार :- अनिल भास्कर सानप लागवडीयोग्य क्षेत्र 1.2200 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ग.न. 76/1/2 च्या पूर्व बांधाने दक्षिण-उत्तर सोयगाव रस्त्यापर्यंत वहिवाट रस्त्याचे वापरहक्क धनंजय यास. हक्का सह\nलिहुन घेणार :\nधनंजय रामभाऊ शेळके , (खाता क्रमांक :-3641)गट/सर्व्हे क्रमांक 76/1/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4486 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 397800 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार यांचे वडील नामे रामभाऊ बळवंत शेळके यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे लोहशिंगवे ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 51/2 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.",
  "talathi": "बी.एम.घोडके"
}
