{
  "village_code": "272000060252640000",
  "village_name": "लोहशिंगवे",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1799,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:55:58Z",
  "surveys": [
    "259",
    "260",
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : लोहशिंगवे वि.का.सेवा सह सोसा लि.लोहशिंगवे ता.नांदगाव जि.नाशिक\nलिहुन घेणार : सुमनबाई किसन हेंबाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 263, 260, 259 वर फेरफार क्रमांक 80005 ने घेतलेला बोजा लोहशिंगवे वि का से सह सो लि डी र रु.50,000/- दि.16/05/2000, 50000/-दि.26/09/1995 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बी.एम.घोडके"
}
