{
  "village_code": "272000060252660000",
  "village_name": "भौरी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1794,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:45:19Z",
  "surveys": [
    "188/ब/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nद्रोपदाबाई रामनाथ गायकवाड रा. भौरी(खाता क्रमांक219) यांचे गट/सर्व्हे क्रमांक188/ब/4, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2600 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर पूर्व कोपऱ्यातील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरेखा योगेश गायकवाड , (खाता क्रमांक :-5424)गट/सर्व्हे क्रमांक 188/ब/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4626 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार यांचे वडील नामे विठ्ठल रघुनाथ वाळके यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे आलापुरवाडी ता.वैजापूर जि.छ.संभाजीनगर येथील ग.नं. 1748 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.",
  "talathi": "शरीफगनीशेख"
}
