{
  "village_code": "272000060252670000",
  "village_name": "वाखारी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2743,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:57:31Z",
  "surveys": [
    "151/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र नांदगाव, शाखा नांदगाव\nलिहुन देणार : वाल्मिक लक्ष्मण पडूळ रा. वाखारी यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त जादा पुस्तक क्रमांक 1 पान क्र. 171 ते 175 पृष्ठावर 629 नंबरी फाईल, खंड क्र. 31 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन वाखारी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 151/3 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वाल्मिक लक्ष्मण पडूळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र नांदगाव, शाखा नांदगाव यांचेकडील पत्र क्रमांक 13618-12868 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद दिनकर रुपवते"
}
