{
  "village_code": "272000060252670000",
  "village_name": "वाखारी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:57:31Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nगहाणखत\nलिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा-सोयगाव, मालेगाव, पिन-423203\nलिहुन देणार : सतीष रोडमल चव्हाण\nकुसुमबाई सतीश चव्हाण\nरविंद्र सतिश चव्हाण\nसर्व रा.वाखारी, ता.नांदगाव, जि.नाशिक\nयांनी मौजे वाखारी ता.नांदगाव येथील गट नंबर 54 सतीष रोडमल चव्हाण यांचे मालकीचे क्षेत्र 04 हे. 43 आर. आकार 05 रु. 00 पै. करिता\nसह दुय्यम निबंधक मालेगाव-2 यांचेकडील दस्त क्रमांक 6016/2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1474764/- कर्ज घेऊन सदर मिळकतवर गहाणखत बोजा (मॉरगेज डीड) दाखल करणेबाबत सह दुय्यम निबंधक मालेगाव-2 यांचेकडील सूची क्र.2, गहाणखत दस्ताची नक्कल व कोटक महिंद्रा बँक लि. शाखा-सोयगाव, मालेगाव यांचेकडील पत्र Sanction Ref. No. CROP/202627/03073 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 1474764/- चा गहाणखत बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद दिनकर रुपवते"
}
