{
  "village_code": "272000060252670000",
  "village_name": "वाखारी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2748,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:57:31Z",
  "surveys": [
    "94/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन देणार:- ज्ञानेश्वर तुकाराम गोटे (खाता क्रमांक :- 1209 ) यांचे गट क्रमांक 94/2\nहक्कसोड लिहुन घेणार:- नामदेव तुकाराम गोटे\nलिहुन देणार:- तुकाराम चिमा गोटे (खाता क्रमांक :- 1209 ) यांचे गट क्रमांक 94/2\nहक्कसोड लिहुन घेणार:- नामदेव तुकाराम गोटे\nलिहुन देणार:- नंदाबाई बापू कडनोर (खाता क्रमांक :- 1209 ) यांचे गट क्रमांक 94/2\nहक्कसोड लिहुन घेणार:- नामदेव तुकाराम गोटे\nमौजे वाखारी ता. नांदगाव शिवारातील शेतजमीन याचा गट नं 94/2 क्षेत्र 0 हे. 66 आर पोट खराबा क्षेत्र 0 हे. 06 आर एकूण क्षेत्र 0 हे. 72 आर आकार 0 रु. 80 पैसेची संपूर्ण शेतजमीन मिळकतीतील लिहून देणार यांचा असलेला सामाईकातील अविभक्त हिस्सा त्यावरील त्यांचा असलेला संपूर्ण हक्क अशी शेतजमीन मिळकत हे लिहून देणारांनी लिहून घेणार यांचे लाभात या हक्कसोडपत्राने विनामोबदला सोडून दिले आहे.\nदुय्यम निबंधक नांदगाव यांचे कडील दस्त क्रमांक 4586 दिनांक 26/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले. सूची क्र.2 व हक्कसोडपत्राची नक्कल यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रमोद दिनकर रुपवते"
}
