{
  "village_code": "272000060252670000",
  "village_name": "वाखारी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2749,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:57:31Z",
  "surveys": [
    "75/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nतुकाराम चिमा गोटे रा. वाखारी(खाता क्रमांक236) यांनी मौजे वाखारी येथील गट/सर्व्हे क्रमांक 75/2, क्षेत्र 1.14 हे.आर. आकार 1 रु. 03 पैसे यापैकी उत्तर बाजूकडील क्षेत्र 0.40 हे.आर. आकार 0 रु. 36 पैसेची शेतजमीन मिळकत, ग.नं. 75/2 मधील लिहून देणार यांचे स्वतंत्र मालकीची विहीर 1 यामध्ये ज्ञानेश्वर तुकाराम गोटे यांना 0.50 पैसे पाणी घेणेचा हक्क राहील तसेच ग.नं. 75/2 च्या दक्षिणेकडील बांधाने पूर्व पश्चिम असा जाणेयेणेसाठी पायवाट रस्त्याचा वापरहक्क ज्ञानेश्वर तुकाराम गोटे यांना राहील या हक्कासह.\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nज्ञानेश्वर तुकाराम गोटे रा. वाखारी(खाता क्रमांक 1335) यांना मौजे वाखारी येथील गट/सर्व्हे क्रमांक 75/2, क्षेत्र 1.14 हे.आर. आकार 1 रु. 03 पैसे यापैकी उत्तर बाजूकडील क्षेत्र 0.40 हे.आर. आकार 0 रु. 36 पैसेची शेतजमीन मिळकत, ग.नं. 75/2 मधील लिहून देणार यांचे स्वतंत्र मालकीची विहीर 1 यामध्ये ज्ञानेश्वर तुकाराम गोटे यांना 0.50 पैसे पाणी घेणेचा हक्क राहील तसेच ग.नं. 75/2 च्या दक्षिणेकडील बांधाने पूर्व पश्चिम असा जाणेयेणेसाठी पायवाट रस्त्याचा वापरहक्क ज्ञानेश्वर तुकाराम गोटे यांना राहील\nदुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4587 दिनांक 26/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसुची क्र.2 व बक्षीसपत्र दस्ताच्या नक्कल वरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रमोद दिनकर रुपवते"
}
