{
  "village_code": "272000060252670000",
  "village_name": "वाखारी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2751,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:57:31Z",
  "surveys": [
    "75/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nतुकाराम चिमा गोटे रा. वाखारी(खाता क्रमांक236) यांचे मौजे वाखारी शिवारातील गट/सर्व्हे क्रमांक 75/1 पैकी स्वतःचे मालकीचे क्षेत्र 0.64 हे.आर. आकार 0 रु. 57 पैसेची संपूर्ण शेतजमीन मिळकत हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nचंद्रकलाबाई ज्ञानेश्वर गोटे , (खाता क्रमांक :-1337) यांना मौजे वाखारी शिवारातील गट/सर्व्हे क्रमांक 75/1 पैकी लिहून देणाराचे मालकीचे क्षेत्र 0.64 हे.आर. आकार 0 रु. 57 पैसेची संपूर्ण शेतजमीन मिळकत\nदुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4589 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 384000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार यांचे सासरे नामे तुकाराम चिमा गोटे यांचे नावे मौजे वाखारी ता.नांदगाव येथील गट नं 75/1 पैकी शेतजमीन असलेने लिहून घेणार हे शेतकरी आहेत. तसा पुरावा सोबत जोडलेला आहे.\nदुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील सूची क्र.2 व खरेदी दस्ताची नक्कल यावरोन नोंद केली असे. कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद दिनकर रुपवते"
}
