{
  "village_code": "272000060252670000",
  "village_name": "वाखारी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2758,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:23:56Z",
  "surveys": [
    "200/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव, ता.नांदगाव जि.नाशिक\nलिहुन देणार : गंगाबाई विक्रम काकळीज  रा. वाखारी यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाबाई विक्रम काकळीज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद दिनकर रुपवते"
}
