{
  "village_code": "272000060252680000",
  "village_name": "पिंप्राळे",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3548,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:40:13Z",
  "surveys": [
    "258"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार सो. नांदगाव\nआदेश क्रमांक : क्र. आरटीएस/भोगवटदार/कावि-1328 /2026\nआदेश दिनांक : 07/10/2026\nआदेशावरून\nमौजे पिंप्राळे येथील गट नं. 258 या मिळकतीचे 7/12 च्या इतर अधिकारातील गिरजाबाई प्रकाश आहिरे, मुलकनबाई खंडु गायकवाड, शाहाबाई सिताराम आहिरे, सुलकनबाई गुलाब गायकवाड या वारसांची नावे भोगवटदार सदरी घेणेबाबत श्री. गौतम उत्तम पवार व इतर यांनी दि. 10/08/2026 रोजी मा. तहसीलदार सो. नांदगाव यांचेकडे अर्ज दाखल केला होता.\nसदर प्रकरणी मा.जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख, (महाराष्ट्र राज्य) पुणे, यांचे सुधारित ई-फेरफार प्रणालीबाबत मार्गदर्शक सूचना क्र. 90, रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018, दि. 29/12/2018 यातील सूचनेप्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग, परिपत्रक क्र.सा.-1498/प्र.क्र.184/ल-6, दि.19/03/1998 मधील तरतुदी/बाबी यानुसार मौजे पिंप्राळे येथील गट नं. 258 मिळकतीचे 7/12 च्या इतर अधिकारातील उक्त नमूद वारसांची नावे भोगवटदार सदरी घेणेबाबत मा. तहसिलदार सो. नांदगाव यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/भोगवटदार/कावि-1328 /2026 दि.07/10/2026 नुसार मौजे पिंप्राळे, ता. नांदगाव येथील ग.नं. 258 मधील गिरजाबाई प्रकाश आहिरे, मुलकनबाई खंडु गायकवाड, शाहाबाई सिताराम आहिरे, सुलकनबाई गुलाब गायकवाड या वारसाचे नाव भोगवटदार सदरी सहधारक / सहहिस्सेदार म्हणून दाखल केले असे.\nआदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रमोद दिनकर रुपवते"
}
