{
  "village_code": "272000060252680000",
  "village_name": "पिंप्राळे",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:40:13Z",
  "surveys": [
    "37/4/अ",
    "37/4/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा नांदगाव, ता.नांदगाव जि.नाशिक\nलिहुन देणार : चिंधा दामोधर बेंडके रा. पिंप्राळे यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त जादा पुस्तक क्रमांक 1 पान क्र. 188 ते 200 पृष्ठावर 653 नंबरी फाईल, खंड क्र. 32 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/4/अ, 37/4/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिंधा दामोधर बेंडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक शाखा नांदगाव यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद दिनकर रुपवते"
}
