{
  "village_code": "272000060252690000",
  "village_name": "कळमधरी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-09-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:20:30Z",
  "surveys": [
    "258/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\nलिहून देणार : कळमदरी वि का सेवा सह सोसायटी ता. नांदगाव जि नाशिक\nलिहून घेणार : जिजाबाई धर्मा चव्हाण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 258/ब तपशिल : सो.कळमदरी रु.15000/- 17/07/84 - 80542\nकळमदरी र.रु.10000/-17/07/82 दा.ता.24/08/92 - 80543\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बसेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राणी आनंदा जाधव"
}
