{
  "village_code": "272000060252690000",
  "village_name": "कळमधरी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2157,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:20:30Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहून देणार :- 1) गंगूबाई जिभाऊ गरुड, रा.कळमदरी यासी संमती देणार- 1)जिभाऊ काळू गरुड, संमती देणार – 2) नानासाहेब जिभाऊ गरुड, संमती देणार -3) शिवाजी जिभाऊ गरुड, संमती देणार- 4) सुलोचना ज्ञानेश्वर बेहेडे, संमती देणार -5) रंजना समाधान जगताप, संमती देणार – 6) संगीता दिगंबर जाधव च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. राहुल रविंद्र पगार रा. कळमधरी ता.नांदगांव जि.नाशिक यांनी\nलिहून घेणार :- राहुल रविंद्र पगार रा.कळमदरी यांना\nमौजे कळमधरी शिवारातील शेतजमीन याचा गट नंबर 126 यापैकी लिहून देणाराचे मालकीचे क्षेत्र 2 है.00 आर आकार 1 रु. 63 पैसे यापैकी पूर्व बाजूकडील क्षेत्र 1 हे. 00 आर आकार 0 रु. 81 पैसेची संपूर्ण शेतजमीन मिळकत लिहून घेणार यांना आजरोजी कायम खरेदीखताने दिली आहे.याचा दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4075 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 390000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (साठेखत दस्त क्रमांक 871/2025 दिनांक 28/02/2025) तसेच गट नंचर 126 च्या पूर्व बाजूकडून विक्री केलेल्या जमीन क्षेत्राच्या मध्यभागातून पुर्व पश्चिम असा जाणेयेणेसाठी पुर्वापार असलेला गाडी रस्त्याचा वापर हक्क लिहून देणार गंगुबाई जिभाऊ गरुड यांचा मुलगा नामे नानासाहेब जिभाऊ गरुड यांना राहीन. तसेच लिहून घेणार यांचे नावे मौजे कळमधरी ता.नांदगाव जि.नाशिक येथील गट नं. 115/ब हि शेतजमीन सामाईक मालकीची असलेने ते शेतकरी कुटुंबातील आहेत.याबाबत चा ७/१२ उतारा द्स्तासोबत जोडला आहे. तसेच सदर वर्णन केलेल्या शेतजमीन मिळकतीचे मा.अप्पर जिल्हाधिकारी साहेब मालेगाव यांचे कडील आदेश क्रमांक /नअश/ भोग-१ /एसआर/४०/२०२५- २६ मालेगाव दिनांक ३१/०७/२०२६ अन्वये सदरची शेतजमीन मिळकत हि भोगवटदार वर्ग २ मधून १ मध्ये रुपांतरीत करणेबाबत आदेश घेतलेला आहे. अर्ज सूची क्र.2 व खरेदी खताची नक्कल व जनरल मुखत्यारपत्र ची नक्कल वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "तुषार साहेबराव येवले"
}
