{
  "village_code": "272000060252700000",
  "village_name": "मळगांव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1347,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-12-27",
  "objection_until": "2026-01-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:52:07Z",
  "surveys": [
    "226/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/12/2025# फेरफाराचा दिनांक:- 27/12/2025नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/12/2025# फेरफाराचा दिनांक:- 27/12/2025\nलिहुन देणार:-\nसुभाष दावल त्रिभुवन रा. मळगांव(खाता क्रमांक1729) यांचे गट/सर्व्हे क्रमांक226/3, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य पश्चिम बाजू कडील क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकलाबाई लक्ष्मण आहेर , (खाता क्रमांक :-1952)गट/सर्व्हे क्रमांक 226/3 लागवडीयोग्य पश्चिम बाजू कडील क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5082 दिनांक 19/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 234000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर सूची क्र 2,कायम खरेदी खत , शेतकरी पुरावा (लिहून घेणार यांचे पती लक्ष्मण माणिक आहेर यांच्या नावे मौजे मळगाव येथे गट नं 232 च्या भोगवटादार सदरी नाव आहे ) वरून दाखल केले.\nअटी व शर्ती\n1) जमीन मालक श्री. सुभाष दावल त्रिभुवन यांना नीचे मळगाव ता. नांदगाव येथील प्रत्राधिन मिळकत श्रीमती कलाबाई लक्ष्मण आहेर यांनाच विक्री करता येईल,\n2) मोने मळगाव वा. नांदगाव येथील प्रश्नाधिन मिळकत खरेदी नंतर जमिन घेणार श्रीमती कलाबाई लक्ष्मण आहेर डे नविन शर्तीवर भोगवटादार वर्ग-2 धारणाधिकारावर शेती कामासाठीच धारण करतील. शेती व्यतिरीक्त अन्य कारणासाठी वापर करावयाचा झाल्यास सक्षन प्राधिकारी यांचे पूर्व परवानगीने नियमानुसार अनर्जित उत्पन्नाची रक्कम शासनास अदा करणे बंधनकारक राहील.\n3) विक्री करावयाच्या जमिनीचा प्रत्यक्ष व्यवहार नोंदविला जाईल त्यावेळची जमिनीची किंमत निश्चित करुन त्याच्या 50 टक्के रक्कम वसुल केलेल्या तात्पुरत्या अनर्जित उत्पन्नाच्या रक्कमेपेक्षा जास्त होत असेल तर फरकाची रक्कम सरकर जमा करणे बंधनकारक आहे.\n4) खरेदीदार उक्त जमिन विकत घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरण करणार नाहीत व अशा प्रकारची परवानगी देणे किंवा नाकारणे हे जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात राहील. परवानगी दयावयाची ठरल्यास अनर्जित उत्पन्नाची रक्कम पुन्हा वसुल करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांचा राहिल.\n5) सदर खरेदी विक्री व्यवहारामुळे महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) कायदा 1961 मधील तरतुदीनुसार व शासन निर्णय क्र. एलएनडी/1083/सीआर-3671/4-6 दि.8 सप्टेंबर 1983 मधील तरतुदीनुसार भंग झाल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.\n6) प्रश्राधिन जमिन ही नविन शर्तीची आहे, केवळ ही बाब विचारात घेऊन प्रस्तुतची खरेदी विक्री परवानगी देण्यात येत आहे.\n7) प्रत्यक्ष खरेदी व्यवहार नोंदविल्यानंतर अर्जदारास नजराना रकमेबाबत तफावत नसल्याचा नाहरकत दाखला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावा लागेल. सदर दाखल्याशिवाय खरेदी विक्री व्यवहाराची नोंद 7/12 उताऱ्यावर करता येणार नाही.\n8) सदर जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार हा आदेशाने दिनांकापासून तीन महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात गावा, अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल.\n9) प्रकरणी समाविष्ट जमीन देणार व घेणार याचेपधील साठेखत करारानामा व दुय्यम निबंधक याचेकडील मुल्यांकन दाखला पहाता, मौजे मळगाव ता.नांदगाव येथील अर्थ मिळकतीची किंमत रक्कम मौने मळगाव ता. नांदगाव येथील अर्ज मिळकतीचे मुल्यांकन रक्कम रु.2.34,000/- (अक्षरी दोन लाख चौतीस हजार मात्र) निधीत करण्यात आलेली आहे.\n10) खरेदीदार अर्ज मिळकती विकत घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरण करता येणार नाही.\n11) प्रस्तावित जमिनीबाबत अर्जदार व खोटीदार यांनी सदर प्रकरणांमध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रांच्यामध्ये काही त्रुटी अथवा खोटी माहिती आढळुन आल्यास सदरचा आदेश रद होण्यास पात्र राहील.\n12) सदर मिळकती संदर्भात वित्तीय बोजे असल्यास किंवा भविष्यात निर्माण झाल्यास त्याची परतफेड करण्याची जबाबदारी अर्जदार यांची राहील.\n13) अर्ज मिळकतीच्या मालकी अथवा हस्तांतरण हक्काबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारचे वाद, प्रलंबित असल्यास, सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबंधित न्यायालयाकडुन पारीत होणारे आदेश अर्ज मिळकतीच्या हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहतील.\n14) भविष्या अर्ज मिळकती संदर्भात हरकत/तक्रार प्राप्त झाल्यास व तपासणी अंती प्रस्तुत हरकत /तक्रारी मध्ये तथ्य आढळुन आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.\n15) अधिकार अभिलेख व जमीनीच्या मालकी हक्काचाबत व इटर हक्कांचाबत भविष्यात काही वाद उद्भवल्यास त्यामध्ये काही तथ्य आढळल्यास तसेच मालकी हक्काबाबत काही गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यास किंवा सदर मिळकतीबाबत न्यायालयाचे काही निर्णय झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी अर्जदार यांची राहील.\n16) अर्जदार यानी सादर केलेली कागदपत्रे खोटी अथवा दिशाभूल करणारी आढळून आल्यास तसेच मिळकतीच्या क्षेत्रा बाबत , दफावत आढळून आल्यास अगर प्रचलित कायदा व नियमांचा भंग झाल्यास व चौकशी अंती सत्यता आढनुन आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.\n17) सदरनी परवानगी फक्त वाचा कायद्याचर्गत देण्यात आलेली आहे. या संबंधात कुळ कायदा कलम 1948, नागरी जमिन (कमाल मर्यादा विनियम) अधिनियम 1966, महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार परवानगी घेणे आवश्यक असल्यास तरी तशी परवानगी घेणे संबंधितावर बंधनकारक राहील.\n18) सदरच्या विक्री व्यवहाराता खालील कायद्याच्या तरतुदी लागू राहतील.\nअ)महाराष्ट्र शेतजमिन (नपिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961\nब) मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम कायदा, 1948\nक) इतर कायद्याच्या तरतूदी\nहातुकडेबंदी तुकडेनोड कायदा, 1947\nइ) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966\nई) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम, 1974\nवरीलपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास व उपासणी अंती सत्यता आढळुन आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.",
  "talathi": "राणी आनंदा जाधव"
}
