{
  "village_code": "272000060252710000",
  "village_name": "बोराळे",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2653,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T23:17:58Z",
  "surveys": [
    "57/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, मु.पो.वेहेळगाव ता.नांदगाव जी नाशिक\nलिहुन देणार : चैताली रविंद्र सोळुंके   रा. बोराळे यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांच्या कडील दस्त क्र. जादा पुस्तक क्र.1 पान क्र. 71 ते 78 पृष्ठावर 733 नंबरी फाईल केला खंड क्र.36 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/2/अ क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चैताली रविंद्र सोळुंके   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 05/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तुषार साहेबराव येवले"
}
