{
  "village_code": "272000060252720000",
  "village_name": "आमोदे",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2275,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:18:52Z",
  "surveys": [
    "240/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nलिहुन देणार:-\nसुनंदाबाई काशिनाथ पाटील रा. सायगाव ता.चाळीसगाव जिल्हा जळगाव (खाता क्रमांक295) यांचे गट/सर्व्हे क्रमांक240/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4000 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर बाजूकडून नंबर 2 चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमनेश लहू माळी , रा. सातपूर नाशिक (खाता क्रमांक :-776)गट/सर्व्हे क्रमांक 240/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11425 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 255000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच लिहून घेणार यांचे वडील नामे लहू तुकाराम माळी यांचे नावे मौजे तरवाडे ता.धुळे जिल्हा धुळे येथील शेतजमीन गट नं. 79/1 हि मिळकत असल्याने लिहून घेणार हे शेतकरी कुटुंबातील आहेत.याबाबत चा ७/१२ उतारा द्स्तासोबत जोडला आहे. अर्ज सूची क्र.2 व खरेदी खताची नक्कल वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "तुषार साहेबराव येवले"
}
