{
  "village_code": "272000060252720000",
  "village_name": "आमोदे",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2282,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:32:03Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nप्रदीप नामदेव पगार रा. आमोदे(खाता क्रमांक98) यांचे गट/सर्व्हे क्रमांक127, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसागर रमेश मगर , रा उपखेड ता.चाळीसगाव जिल्हा जळगाव (खाता क्रमांक :-781)गट/सर्व्हे क्रमांक 127 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4290 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 276000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच लिहून घेणार यांचे वडील नामे रमेश जामराव पाटील (मगर)यांचे नावे मौजे मांदुरणे ता.चाळीसगाव जिल्हा नाशिक येथील गट नं.२४६/३ हि शेतजमीन असल्याने लिहून घेणार शेतकरी कुटुंबातील असून याबाबत चा ७/१२ उतारा द्स्तासोबत जोडला आहे. अर्ज सूची क्र.2 व खरेदी खताची नक्कल वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "तुषार साहेबराव येवले"
}
