{
  "village_code": "272000060252740000",
  "village_name": "वेहेळगांव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4021,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:58:19Z",
  "surveys": [
    "97/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्य.सह.बँक लि.शाखा वेहेळगाव ता.नांदगाव जि.नाशिक\nलिहून घेणार : अशोक लुकडू काकड, बाळु लुकडू काकड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 97/2/1 तपशिल : बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्य.सह.बँक लि.शाखा वेहेळगाव यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 चे कलम 101 अन्वये वसुली दाखला व महारष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कळम 156 व नियम 107 अन्वये मालमत्ता जप्ती चा बोजा दाखल दिनांक 27/02/2018 - 2705\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विभा पंडितराव देशमुख"
}
