{
  "village_code": "272000060252750000",
  "village_name": "जामदरी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3503,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-25",
  "objection_until": "2026-09-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:30:10Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/08/2026\nलिहुन देणार:-\nविश्वासराव जयवंतराव देशमुख (खाता क्रमांक:-7479) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 43, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6300 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण-पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर गट नं. 43 मध्ये जाणे-येणे साठी गावठाणकडून ग.नं. 43 चे दक्षिण बांधापर्यन्त राजरस्ता असून सदर गट नं. 43 चे दक्षिण बांधालगतचे क्षेत्रातून पूर्व-पश्चिम असा रश्मी पंकज देशमुख व लिहून घेणार काशिनाथ बारकू कोळेकर व लिहून देणार विश्वासराव जयवंतराव देशमुख यांना ट्रॅक्टर,मोटार,गाडी,वहिवाट रस्ता वापर करणेचा हक्क आहे व राहील. हक्का सह\nलिहुन घेणार :\nकाशिनाथ बारकु कोळेकर (खाता क्रमांक :-7552) गट/सर्व्हे क्रमांक 43 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3733 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 530000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच लिहून घेणार काशिनाथ बारकु कोळेकर शेतकरी असून त्यांचे वडील नामे बारकु गोविंद कोळेकर यांचे नावाने मौजे जामदरी ता.नांदगाव जि.नाशिक येथे शेतजमीन गट नं. 14 आहे.",
  "talathi": "संदीप साहेबराव बिऱ्हाडे"
}
