{
  "village_code": "272000060252750000",
  "village_name": "जामदरी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3519,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:30:10Z",
  "surveys": [
    "170"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nरविंद्र भैयासाहेब शेवाळे (खाता क्रमांक:-7504) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 170, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6400 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभरत हिंमतराव शेवाळे (खाता क्रमांक :-7554)गट/सर्व्हे क्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4474 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 253000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच लिहुन घेणार भरत हिंमतराव शेवाळे यांचे नावे मौजे सायगाव ता.चाळीसगाव जि.जळगाव येथील गट नं. 32/अ/1 पैकी शेतजमीन नावे असलेने लिहून घेणार शेतकरी कुटुंबातील आहेत.याबाबत 7/12 उतारा दस्तासोबत जोडला आहे.",
  "talathi": "संदीप साहेबराव बिऱ्हाडे"
}
