{
  "village_code": "272000060252790000",
  "village_name": "न्यायडोंगरी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8611,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:37:28Z",
  "surveys": [
    "344/2/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nश्री.विलास गोपाळराव आहेर यांनी अर्ज दिला की , जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 344/2/ब/2 साठी पुर्वी मंजूर फेरफार 8545 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार सुमनबाई गोपाळराव आहेर रा.न्यायडोंगरी यांचा दिनांक 25/07/2026 रोजी मृत्यु झाल्याने 7/12 सदरी असलेले त्यांचे नाव कमी केले असे. अर्ज , मृत्युप्रमाणपत्र पाहुन मयताचे नाव कमी केले असे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जोपळे सागर रमेश"
}
