{
  "village_code": "272000060252790000",
  "village_name": "न्यायडोंगरी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8612,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:37:28Z",
  "surveys": [
    "296"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/ज.वि./एसआर/160/2026\nआदेश दिनांक : 03/08/2026\nबाजुस दाखल गट नं चे मालक श्री. दिलीप बळीराम चव्हाण रा. न्यायडोंगरी ता.नांदगाव जि. नाशिक यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 व त्याखालील धारण जमिनीचे विभाजन नियम 1967 नुसार मा. तहसिलदार साहेब , तहसिल नांदगाव यांचेकडे दिनांक 17/07/2026 रोजी अर्ज केला होता. त्याप्रमाणे मा. तहसिलदार साहेब , तहसिल नांदगाव यांचेकडील आदेश क्रमांक - क्रमांक/आरटीएस/ज.वि./एस.आर.160/2026 दिनांक 03/08/2026 अन्वये खालील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असे.\n1. सहदेव रामचंद्र चव्हाण गट नं 296 पैकी खाते क्रमांक 1732 दिशा पश्चिम बाजुकडील क्षेत्र 0 हे 40 आर व 0 हे 55 आर आकार 0 रु 79 पै\n2. एकनाथ रामचंद्र चव्हाण गट नं 296 पैकी खाते क्रमांक 1732 दिशा पुर्व बाजुकडील क्षेत्र 0 हे 41 आर व 0 हे 54 आर आकार 0 रु 78 पै\n3. दिलीप बळीराम चव्हाण गट नं 296 पैकी खाते क्रमांक 1733 दिशा पुर्व बाजुकडील नं 3 चे क्षेत्र व पश्चिम बाजुकडील दक्षिण कोप-यातील क्षेत्र 0 हे 40 आर व क्षेत्र 1 हे 23 आर पो.ख. 0 हे 33 आर आकार 2 रु 06 पै\n4. बळीराम सोनू चव्हाण गट नं 296 पैकी खाते क्रमांक 1733 दिशा पुर्व बाजुकडील नं 2 चे क्षेत्र 0 हे 40 आर आकार 0 रु 42 पै\n5. पूजा संतोष चव्हाण गट नं 296 पैकी खाते क्रमांक 1733 दिशा पुर्व बाजुकडील नं 1 चे क्षेत्र व पश्चिम बाजुकडील उत्तर कोप-यातील क्षेत्र 0 हे 40 आर व क्षेत्र 0 हे 64 आर आकार 0 रु 76 पै\n6. संतोष बळीराम चव्हाण गट नं 296 पैकी खाते क्रमांक 1737 दिशा संपुर्ण क्षेत्र 0 हे 92 आर आकार 0 रु 84 पै\nगट नं 296 यांसी खाते क्रमांक 1732 मध्ये दोन्ही भावाचे कोर्टामध्ये वाटप झालेले असुन ते आम्हास मान्य आहे. आमचे आपापसात वाटप झालेले असल्यामुळे रामचंद्र सोनू चव्हाण यांचे नाव कमी करण्यात यावे.तसेच गट नं 296 यांसी खाते क्रमांक 1737 मधुन वसंत सोनू चव्हाण , जगन सोनू चव्हाण , सकुबाई हंसराज चव्हाण , रामदेवजी हंसराज चव्हाण , ज्ञानेश्वर हसंराज चव्हाण , संगीता रमेश राठोड , रेखाबाई संजय पवार यांना या मिळकती व्यतिरिक्त मौजे हिंगणे देहरे येथील गट नं 33/3/2 ही मिळकत यापुर्वीच वाटपाने मिळाली असल्यामुळे गट नं 296 यांसी खाते क्रमांक 1737 मधुन हक्कसोड केलेला आहे.\nअटी व शर्ती\n1.सदर जमिनीचे 7/12 वरील इतर हक्कातील शेरे / बोजे कायम ठेवावे.\n2.जमिनीची शर्त कायम राहिल.\n3.सदर जमिनीचे मालकी हक्काबाबत / बोजाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल.\n4.वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमिन धारकाने प्रतिवर्षी भरावा.\n5.विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने / नियंत्रण विभाजनाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधीत जमिन धारण करणाऱ्यावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकावर राहिल.\n6.वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेऊन विभाजन केलेस पोट हिस्सा मोजणी फी भरणे धारकांवर बंधनकारक राहिल.\n7.सिलींग कायद्यास बाधा येणार नाही , या अटीवरच विभाजनास परवानगी देणेत आलेली आहे.\n8.खाते फोडीमुळे खातेदार भुमीहिन झालेस अगर अत्यल्प भुधारक झाल्यास शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही.\n9.अर्जात नमूद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेत आलेले असुन , ते बरोबर असल्याबाबत रु.100/- च्या स्टॅम्पवर वाटपपत्र तयार करणे अर्जदारावर बंधनकारक राहिल.\n10.सदर विभाजनाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास / बोजाबाबत / मालकी हक्काबाबत न्यायालयात भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल , तसेच न्यायालयीन आदेश सर्व हितसंबंधितांवर बंधनकारक राहतील.\n11.वरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राह्य राहणार नाही.\nमा. तहसिलदार साहेब , तहसिल नांदगाव यांचेकडील आदेश क्रमांक - क्रमांक/आरटीएस/ज.वि./एस.आर.160/2026 दिनांक 03/08/2026 या आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "जोपळे सागर रमेश"
}
