{
  "village_code": "272000060252810000",
  "village_name": "मुळडोंगरी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2022,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:54:13Z",
  "surveys": [
    "182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nमुक्तीपत्र (रिकन्व्हेस)\nलिहून देणार :- एच डी एफ सी बँक लि शाखा येवला ता.येवला जिल्हा नाशिक च्या तर्फे सुरज नंदकिशोर सारस्वत\nलिहून घेणार :- 1)उखा संघा चव्हाण 2)कैलास संघा चव्हाण रा.मुळडोंगरी ता.नांदगाव जि.नाशिक\nमौजे मुळडोंगरी शिवारातील व ग्रामपंचायत हद्दीतील शेतजमिन याचा गट नं. 182 पैकी कर्ज घेणार अ.नं. 1)उखा संघा चव्हाण 2)कैलास संघा चव्हाण यांचे मालकीचे क्षेत्र 3 हे. 83,पो.ख. क्षेत्र 1हे. 78आर, एकूण क्षेत्र 5 हे. 61 आर,यासी आकार 5 रु 00 पैसे मात्र मिळकती वर एच डी एफ सी बँक लि शाखा येवला ता.येवला जिल्हा नाशिक यांचे कडून गहाणखताने कर्ज घेतले होते सदर गहाणखत मा.दुय्यम निबंधक श्रेणी १ नांदगाव यांचे कार्यालयात दस्त क्र. 515/2012 दिनांक 28/02/2012 रोजी रक्कम रु 527000/- वर नोंदवून दिले होते. सदर कर्जाची संपूर्ण रक्कम व्याज व मुद्दलासह लिहून घेणार यांनी परत फेड केली असल्याने त्यांचे कडेस बँकेचे कोणतेही कर्ज बाकी नसल्याने लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना दुय्यम निबंधक नांदगाव श्रेणी १ यांचे कार्यालयात दस्त क्र 4080/2026 दिनांक 17/09/2026 अन्वये गहाणमुक्त लेख करून दिला असून मौजे मुळडोंगरी येथील मिळकत गट नं. 182 वरील एच डी एफ सी बँक लि शाखा येवला ता.येवला जिल्हा नाशिक यांचा बोजा कमी केला असे. अर्ज सूची क्र. 2 व मुक्तीपत्र (रिकन्व्हेस) दस्त लेखा वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "संदीप साहेबराव बिऱ्हाडे"
}
