{
  "village_code": "272000060252810000",
  "village_name": "मुळडोंगरी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2024,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:43:33Z",
  "surveys": [
    "265/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nभैय्या बक्षी राठोड (खाता क्रमांक:-435) यांचे गट/सर्व्हे क्रमांक265/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरामनाथ नामदेव काकड (खाता क्रमांक :-948)गट/सर्व्हे क्रमांक 265/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4683 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 253000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच लिहून घेणार रामनाथ नामदेव काकड यांचे नावे मौजे मुळडोंगरी ता.नांदगाव जि.नाशिक येथील गट नं. 195 पैकी शेतजमीन असलेने लिहून घेणार शेतकरी कुटुंबातील असून याबाबतचा 7/12 उतारा दस्ता सोबत जोडलेला आहे.",
  "talathi": "संदीप साहेबराव बिऱ्हाडे"
}
