{
  "village_code": "272000060252830000",
  "village_name": "साकोरा",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6706,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:59:34Z",
  "surveys": [
    "949/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nवामन पांडुरंग काटकर रा. साकोरा(खाता क्रमांक590) यांचे गट/सर्व्हे क्रमांक949/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2050 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.7450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी दिलेल्या क्षेत्रातुन पश्चिमबांधाने दक्षिणउत्तर ट्रॅक्टर,गाडी जाणे-येणेसाठी रस्ता लि.घेणार व लि.देणार सामाईक राहील.खरेदी दिलेल्या क्षेत्राचे दक्षिण बांधाने विहीरीवर जाणे-येणेसाठी लि.देणार पाऊलवाट राहील\nलिहुन घेणार :\nअनिता रविंद्र बोरसे , (खाता क्रमांक :-8830)गट/सर्व्हे क्रमांक 949/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4278 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 546000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार यांचे पती नामे रविंद्र तात्याबा बोरसे यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे साकोरा ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 572 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.",
  "talathi": "शरीफगनीशेख"
}
