{
  "village_code": "272000060252830000",
  "village_name": "साकोरा",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6723,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:59:34Z",
  "surveys": [
    "135",
    "465"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार : साकोरा वि का सेवा सहकारी सोसायटी मर्या ता.नांदगाव जि.नाशिक\nलिहुन घेणार : ज्ञानेश्वर दामू पठाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 465, 135 वर फेरफार क्रमांक 6047 ने घेतलेला बोजा दिनांक 30/04/2022 रोजी साकोरा वि.का चा ज्ञानेश्वर दामू पठाडे   यांच्या नावे र.रु. 149000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 465 वर फेरफार क्रमांक 3589 ने घेतलेला बोजा साकोरे वि.का.स.से.सो.डि. 50000/-31/07/2015, पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरीफगनीशेख"
}
