{
  "village_code": "272000060252830000",
  "village_name": "साकोरा",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6724,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:24:39Z",
  "surveys": [
    "691"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nरोहित छगन खैरनार रा. साकोरा(खाता क्रमांक8806) यांचे गट/सर्व्हे क्रमांक691, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4700 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 691 च्या पश्चिम बाजूकडील बांधाने खरेदी दिलेल्या जमीन क्षेत्रातून उत्तर दक्षिण असा मी लिहून देणार रोहित यांना असलेला गाडी रस्त्याचा वापरहक्क सुनीता अभिमन सूर्यवंशी यांना देखील राहील. हक्का सह\nलिहुन घेणार :\nसुनीता अभिमन सूर्यवंशी , (खाता क्रमांक :-8833)गट/सर्व्हे क्रमांक 691 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4627 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार यांचे पती नामे अभिमन कारभारी सुर्यवंशी यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे पाटणे ता.मालेगाव जि.नाशिक येथील ग.नं. 1215 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.",
  "talathi": "शरीफगनीशेख"
}
