{
  "village_code": "272000060252830000",
  "village_name": "साकोरा",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6727,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:46:12Z",
  "surveys": [
    "1121",
    "458",
    "915/अ",
    "915/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शांतीलाल त्र्यंबक बोरसे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शांताराम त्र्यंबक पाटील बोरसे ऐवजी शांतिलाल त्र्यंबक बोरसे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नांदगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/राजपत्र/कावी-1446/2026 दि. 28/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/01/2024 मधील नोंदणी क्र.पी- M-23277300 अन्वये शांताराम त्र्यंबक पाटील बोरसे ऐवजी शांतिलाल त्र्यंबक बोरसे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "शरीफगनीशेख"
}
